Home महाराष्ट्र दर गुरुवार नित्यसेवा बडे बाबांची

दर गुरुवार नित्यसेवा बडे बाबांची

5
0

गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राम्हणी गावात देवी मंदिर प्रांगणात आज गुरुवार सायंकाळी 6.30 वाजता श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज मंदिरात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते महाआरती होत आहे.आरतीनंतर अतूल भगवान लटके व पारसनाथ काशिनाथ गायकवाड सोनईकर यांच्याकडून आमटी भाकरी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.तरी परिसरातील नाथ भक्तांनी महाआरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here