Home राहुरी पदभार स्विकारला

पदभार स्विकारला

95
0

 गणराज्य न्यूज राहुरी :  नवे तहसीलदार नामदेव पाटील यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला.

राहुरीचे नूतन तहसीलदार नामदेव पाटील यांनी आज मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर  स्वागत करताना गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे पाटील

नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मंडळ अधिकारी,कामगार तलाठी आदी उपस्थित होते. आपणा सर्वांना मोठ्या उत्साहात काम करायचे आहे.सर्वांनी सकारात्मक काम करायचे. उत्कृष्ट कामगिरी करून कौतुकास आपण सर्वजण पात्र राहू. असे आवाहन राहुरीच्या महसूल कर्मचारी यांना नूतन तहसिलदार पाटील यांनी केले. दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेत लवकरच सर्वांसमवेत बैठक घेऊ.असे ते म्हणाले. यापूर्वी पाटील यांनी पाथर्डीत तहसीलदार म्हणून काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here