Home अहमदनगर 2 ऑक्टोबर : अभिवादन

2 ऑक्टोबर : अभिवादन

20
0

ब्राम्हणी : ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्राध्यापिका सौ. सुवर्णाताई सुरेशराव बानकर, सोसायटीचे चेअरमन,सदस्य महेंद्र तांबे,सदस्य शांताराम हापसे, बाबासाहेब ठकाजी गायकवाड, ग्राम विकास अधिकारी माणिकराव घाडगे व ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here