Tag: धडे
विद्यार्थ्यांनी गिरविले ग्रामविकासाचे धडे
शनिशिंगणापूर : लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी फिल्ड विजिट अंतर्गत शनिशिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.
ग्रामपंचायतचे कामकाज कसे चालते, कचरा नियोजन, सांडपाणी, आरोग्य...













