गणराज्य दिल्ली : ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने आज बुधवारी निवड करण्यात आली.
बिर्ला यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली.17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या कामाच्या अनुभवाचा निश्चित त्यांना फायदा होणार आहे.निवड होताच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बिर्ला विराजमान झाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडून जागेवर जावून दिल्या शुभेच्छा…….