Home अहमदनगर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी

आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी

79
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी – इयत्ता बारावीची रेग्युलर बॅच सोमवार दि. 3 मार्च 2025 पासून सकाळी ठीक 8:00 वा.सुरू होत आहे.इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन प्राध्यापक गणेश हापसे यांनी केले आहे.

राहुरी,सोनई नंतर
आता आपल्या ब्राह्मणी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी,
SUCCESS INSTITUTE OF SCIENCE 3 मार्च पासून 11वी व 12 वी सायन्स क्लासेस [State Board, MHT- CET, NEET, JEE बॅचेस] सुरू करत आहे.

क्लासेसची मुख्य वैशिष्ट्ये👇
1. सोपी व सर्वांना पटकन लक्षात येणारी शिकवण पद्धती
2. उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग
3. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
4. सर्व विषय एकाच ठिकाणी
5. प्रत्येक विषयासाठी डाऊट सेशन व टेस्ट
6. सुसज्ज बैठक व्यवस्था
7. करिअर गाइडन्स
8. शहरी भागातील क्लासेसच्या तुलनेत माफक फी
9. प्रत्येक क्लासरूम सी सी टी व्ही कक्षेत
10. डिजिटल क्लासरूम सुविधा (प्रोजेक्टर द्वारे)

👉 ठिकाण 📍- सोसायटी कॉम्प्लेक्स (वरचा मजला), ब्राह्मणी, ता. राहुरी, जि. अहमदनगर.

संपर्क:-

प्रा.गणेश मुरलीधर हापसे
M.Sc.(Chemistry) B.Ed.
मो. 9561404145

प्रा.विद्या गणेश हापसे
M.Sc.(Biology) B.Ed.
मो. 8275218319*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here