Home अहमदनगर 17 वर्षांनी वर्गमित्र एकत्र

17 वर्षांनी वर्गमित्र एकत्र

71
0

ब्राम्हणी : आदर्श विद्यालयातील 17 वर्षापूर्वी इयत्ता दहावी वर्गात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

कल्याणम लॉन्स येथे आयोजित स्नेह मेळाव्यात चर्चासत्र, गप्पागोष्टी,मनोगत व्यक्त करत एकमेकांनी आपल्या पूर्वीच्या आठवणी ताज्या करत सध्या आपण करत असलेल्या कामाची कार्याची माहिती दिली.
शिक्षकांनी आपल मनोगत व्यक्त करत प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग आठवून सांगितला. दरम्यान विनोद, हास्य पहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
अजित मोकाटे,मोसिम शेख,अरुण बानकर,सचिन जाधव,अविनाश तेलोरे,श्रीहरी वने,प्रदीप गायकवाड,योगेश लहारे,दिलीप नगरे,गणेश गायकवाड,लोकेश साठे,
योगेश घुगरे,रुपाली निकम,स्नेहल कुंभकर्ण,योगिता बल्लाळ,वैष्णवी बल्लाळ,सोनाली नगरे,सोनल चंगेडे,जयश्री हापसे,सुरेखा जाधव,अमृता हापसे,योगिता तेलोरे,बाबासाहेब हापसे,अमोल शेलार,सुनील वने,दीपक वाघ,अभिजित साठे,अश्विनी तेलोरे,संदीप घुगरे,भारत वाकडे
महेंद्र हापसे,नितीन हापसे
महेश तेलोरे,लक्ष्मण उदावंत आदींनी मित्रांनी एकत्रित येत स्नेह मेळावा आयोजित केला होता. यानिमित्त आढाव सर,
खुळे सर,लांबे सर,ढोके सर,जाधव सर,गुंजाळ सर,ढोकने सर,हुळूले सर,उगले सर,कल्हापुरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here