ब्राम्हणी :: शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ब्राम्हणी गावातील बहिरोबा युवा प्रतिष्ठान उद्या रविवारी ज्योत आणण्यासाठी श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर जाणार आहेत.उद्या रविवारी मध्यरात्री 12 वाजता अनवाणी पायाने प्रतिष्ठानचा प्रत्येक देवीभक्त सदस्य ज्योत घेवून ब्राम्हणी गावात आदिशक्तीच्या मंदिरात ज्योत घेवून येणार आहे.













