ब्राम्हणी आज शिवांश कापूस खरेदी केंद्राचा भव्य उद्घाटन शुभारंभ घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सोमवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राहुरी सोनई रस्त्यावर श्री बेकरी च्या पाठीमागील बाजूस होत आहे.तरी आपण सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवांश कापूस खरेदी केंद्राकडून करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे सुभाष गोरे यांनी सांगितले .













