Home Blog अनंत स्पोर्ट्सचे यश

अनंत स्पोर्ट्सचे यश

67
0

राहुरी : राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत अनंत स्पोर्ट्स अकॅडमी, उंबरेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

अनंत स्पोर्ट्स अकॅडमीच्या मल्लांनी 9 गोल्ड ,2 सिल्व्हर,2 ब्राँझ मिळवत मिळविली नगर जिल्ह्यासाठी संपूर्ण राज्यात सांघिक तृतीय क्रमांकाची ट्रॉफी

7 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडग्रा

पलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित अठराव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रापलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 व 17 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेत आत्तापर्यंत
7 ते 9 वर्षा खालील 27 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात श्रीतेज दिवे दोन्ही प्रकारात ब्राँझ मेडल चा मानकरी
2) 10 ते 11 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
उत्कर्षा (खुशी) गौरव येवले अनुक्रमे दोन्ही प्रकारात सिल्व्हर मेडल ची मानकरी*
3) 10 ते 11 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
वैभव प्रमोद गायकवाड *अनुक्रमे गोल्ड व ब्राँझ मेडल चा मानकरी*
4)12 ते 13 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
चैतन्य डांगे *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चा मानकरी*
5)12 ते 13 वर्षा खालील 55 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
सिध्दार्थ जालिंदर भापकर *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चा मानकरी*
6) 18 ते 20 वर्षा खालील 66 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
युवराज राधाकिसन आडसुरे *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चा मानकरी*
7) खुला गट 66 किलो वजन
गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
प्रा. गणेश अशोक शेजुळ *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चे मानकरी*

*सर्व पदक विजेत्या खेळाडूंची ऑगस्ट मध्ये तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धे करिता निवड झाली आहे..*

सर्व विजेत्या पैलवानांचे .. पालकांचे हार्दिक अभिनंदन…
सर्व खेळाडूंना अनंत स्पोर्ट्स चे संचालक , राष्ट्रीय कुस्ती पंच, *NIS कुस्ती कोच प्रा. गणेश अशोक शेजुळ*
यांचे मार्गदर्शन लाभले.

*राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेत अनंत स्पोर्ट्स अकॅडमी, उंबरे चा बोलबाला* अनंत स्पोर्ट्स अकॅडमी, उंबरे च्या मल्लांनी 9 गोल्ड ,2 सिल्व्हर,2 ब्राँझ मिळवत मिळविली अहमदनगर जिल्ह्यासाठी संपूर्ण राज्यात सांघिक तृतीय क्रमांकाची ट्रॉफी
*7 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
*ग्रापलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र* आयोजित
*”अठराव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्रापलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 व 17 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर येथे करण्यात आले आहे*
सदर स्पर्धेत आत्तापर्यंत
7 ते 9 वर्षा खालील 27 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
श्रीतेज दिवे *दोन्ही प्रकारात ब्राँझ मेडल चा मानकरी*
2) 10 ते 11 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
उत्कर्षा (खुशी) गौरव येवले *अनुक्रमे दोन्ही प्रकारात सिल्व्हर मेडल ची मानकरी*
3) 10 ते 11 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
वैभव प्रमोद गायकवाड *अनुक्रमे गोल्ड व ब्राँझ मेडल चा मानकरी*
4)12 ते 13 वर्षा खालील 30 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
चैतन्य डांगे *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चा मानकरी*
5)12 ते 13 वर्षा खालील 55 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
सिध्दार्थ जालिंदर भापकर *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चा मानकरी*
6) 18 ते 20 वर्षा खालील 66 किलो वजन गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
युवराज राधाकिसन आडसुरे *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चा मानकरी*
7) खुला गट 66 किलो वजन
गटात GI व NOGI ग्रापलिंग प्रकारात
प्रा. गणेश अशोक शेजुळ *दोन्ही प्रकारात गोल्ड मेडल चे मानकरी*

*सर्व पदक विजेत्या खेळाडूंची ऑगस्ट मध्ये तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धे करिता निवड झाली आहे..*

सर्व विजेत्या पैलवानांचे .. पालकांचे हार्दिक अभिनंदन…
सर्व खेळाडूंना अनंत स्पोर्ट्स चे संचालक , राष्ट्रीय कुस्ती पंच, *NIS कुस्ती कोच प्रा. गणेश अशोक शेजुळ*
यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here