Home Authors Posts by ganrajyanews.com

ganrajyanews.com

557 POSTS 0 COMMENTS
महाराष्ट्र राज्यातील मराठी बातम्यांचे प्रसिद्ध ऑनलाईन न्यूज पोर्टल गणराज्य न्यूज संपर्क: ganrajyanews@gmail.com

भर दुपारी मारहाण अन् मृत्यू

0
राहुरी -  सोनई - शनिशिंगणापूर फाटा येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान मायलेेकाने केलेल्या मारहाणीत एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली....

विधानसभा लढण्याची तयारी सुरू

0
 राहुरी - पुढाऱ्यांनी राहुरी मतदारसंघातील राजकारण करत संस्था बंद पाडल्या ऊस उत्पादक व शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला कारखाना सुरू होऊ शकतो यासाठी सर्वांनी एकत्र येऊन...

उपसभापतींच्या एसपींना सूचना

0
नगर  - महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे अहमदनगर दौऱ्यावर असतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी...

राहुरीत बदलापूर घटनेचा निषेध

0
राहुरी - ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झालेल्या घटनेचा राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष...

लाडक्या भाचीच्या स्वरंक्षणाकडे लक्ष द्या

0
 राहुरी - बदलापूर येथील घटनेचा निषेध व आरोपीला फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी राहुरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुकाप्रमुख सचिनराव म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली...

सरपंचताईंनी बांधल्या कर्मचाऱ्यांना राख्या

0
ब्राह्मणी - ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना राखीबांधून लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई बानकर यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.     ग्रामपंचायतच्या माध्यमातून कायम नागरिकांचे विविध प्रश्न व कामे...

विचारविनिमय – विधानसभेची चाचपणी

0
 गणराज्य न्यूज - गणेश हापसे राहुरी - पुढाऱ्यांनी राहुरी मतदारसंघातील राजकारण करत संस्था बंद पाडल्या ऊस उत्पादक व शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला कारखाना सुरू होऊ शकतो...

श्रीकृष्ण जन्मोत्सवनिमित्त किर्तन महोत्सव

0
गणेश हापसे,गणराज्य न्यूज ब्राम्हणी : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त ब्राम्हणी-चेडगाव रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिरासमोर मंगळवार 20 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास...

0
ब्राम्हणीबानकर स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहातस्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन ' सण उत्साहात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन सणाचे महत्व व बहिण भावाचं नातं जोपासले जावे यासाठी...

21 ते 28 ऑगस्ट : कीर्तन महोत्सव

0
 गणेश हापसे गणराज्य न्यूजराहाता - तालुक्यातील अस्तगाव परिसरातील गोल्हारवाडी येथे २१ ऑगस्ट पासून हरिनाम सप्ताह प्रारंभ होत आहे.२१ ते २८ दरम्यान सप्ताह काळात...

EDITOR PICKS

ताज्या बातम्या

ब्राम्हणीत श्री मच्छिंद्रनाथ यात्रा उत्सव

0
राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणीत गुरुवार १९ रोजी श्री मच्छिंद्रनाथ यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नाथ भक्तांनी दिली.देवी मंदिर प्रांगणातील पुरातन श्री मच्छिंद्रनाथ...

मंदिरे काळाची गरज

0
राहुरी : देव आपल्याला निर्भय करतात.त्यासाठी मंदिरे काळाची गरज आहे.अस प्रतिपादन हभप जगन्नाथ महाराज पाटील यांनी व्यक्त केले.राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे श्री हनुमानक मंदिर...

काळाबाजार रोखण्यासाठी छापा

0
 ​अहिल्यानगर : - शहरातील एमआयडीसी परिसरात अन्नधान्य वितरण विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा उघडकीस आला असून ९ सिलिंडर...

शनिशिंगणापूर रेल्वेची मंत्रालयात चर्चा..

0
अहिल्यानगर:- राहुरी - शनिशिंगणापूर व पुणतांबा - शिर्डी रेल्वे मार्गांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील निर्णय घ्यावेत, असे निर्देश जलसंपदामंत्री तथा...

रंभाजी ढोकणे यांचे निधन

0
उंबरे : गावातील प्रगतशील शेतकरी रंभाजी दगडू ढोकणे (वय ८७) यांचे शनिवार २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार २२...

सोनईत ‘कृतज्ञता’ पुरस्काराचे वितरण

0
सोनई : मानसिक धैर्य खचलेल्या आणि स्वतःचे मन, घर हरवून बसलेल्या महिलासुध्दा कुणाची तरी बहीण, आई, मुलगी किंवा पत्नी असते. मात्र, त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेणे...

सोनईचे तत्कालीन एपीआय निलंबित

0
सोनई : येथील पोलिस ठाण्यातून राहुरीला नुकतेच बदलून गेलेले सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांना पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार सेवेतून निलंबित करण्यात...

प्रथम वर्धापन दिन सोहळा

0
ब्राम्हणी : गावातील जागृत देवस्थान व परिसरातील सर्वांच श्रद्धास्थान श्री बहिरोबा महाराज यांच्या नवीन मंदिर व कलशारोहण सोहळ्यास उद्या रविवारी महाशिवरात्रीच्या पर्वदिनी एक वर्ष...

एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास

0
 राहुरी : शहरातील नगर–मनमाड महामार्गालगत संत गाडगेबाबा आश्रम शाळेसमोरील संत गाडगेबाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी पहाटे पाच वाजेच्या...

तनपुरेंकडून संताप व्यक्त

0
​राहूरी  वांबोरी चारी धामोरी परिसरात नादुरुस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन...