रामकृष्णहरी ब्राम्हणीकर
आषाढी एकादशीनिमित्त उद्या रविवार 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजता ब्राम्हणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत,पूजा अभिषेक सोहळा पार पडणार आहे.दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी वाटप करण्यात येणार आहे.बजरंग दल व ब्राम्हणी ग्रामस्थ दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी दिवशी सोहळ्याचे नियोजन करत असतात.तरी या सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी सहभागी व्हावे. ज्यांना शक्य होईल त्यांनी साबुदाणा खिचडी,केळी,चहा यासाठी वस्तू अथवा आर्थिक स्वरुपात सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात येत आहे.आज दिवसभरात नियोजन करण्यात येत असून अन्नदान (खिचडी) साठी संपर्क करावा..9370089610,9011268992,9356912806













