Home राहुरी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

58
0

राहुरी : जनसेवा फाउंडेशन आयोजित कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे 7 मार्च रोजी राहुरीतील वाय एम सी ग्राउंडवर आयोजन केले आहे.

नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रेरणेतून व खासदार सुजय दादा विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन आयोजित 7 मार्च रोजीच्या या महोत्सवात जास्तीत जास्त महिला भगिनीं सहभागी होवून आपला आनंद द्विगुणित करावा.असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव पंढरीनाथ बानकर यांनी केले आहे.

कार्यकर्त्यांमार्फत तालुक्यातील विविध गावातील महिलांना कार्यक्रमाला येण्यासाठी बस व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here