ganrajyanews.com
भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी
नगर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना...
नामदार विखे पाटलांना डॉक्टरेट
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
सोमवार 29 रोजी महात्मा कृषी विद्यापीठ येथे आयोजित...
ब्राम्हणीत कुणबी जात प्रमाणपत्र नोंदणी
ब्राम्हणी - तलाठी कार्यालय येथे उद्या सोमवार 30 जानेवारी रोजी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व राहूरीचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी...
सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
ब्राम्हणी - येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात केंद्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणी गावच्या लोकनियुक्त सरपंच...
विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार ब्राह्मणीला
नगर : विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय (MDRT) पुरस्कार ब्राम्हणीतील विमा बँकिंग क्षेत्रातील अपर्णा प्रसाद बानकर यांना मिळाला आहे.
गत 14 वर्षापासून LIC आर्थिक सल्लागार म्हणून त्या...
भाजपा कार्यकारणी जाहीर
राहुरी : भारतीय जनता पार्टीची राहुरी तालुका कार्यकारणी करण्यात आली असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सुरेशराव पंढरीनाथ बानकर यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
भारतीय जनता पार्टीची...
खंडणीसाठी अपहरण करुन खुन
राहुरी :- राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी व त्याचे ०३ साथीदार २४ तासाच्या आत जेरबंद केली असून स्थानिक...
राहुरी कृषी विभागाचा सन्मान
राहुरी : उत्कृष्ट कामगिरीबद्दल राहुरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांना कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर सन्मान माझा एकट्याचा...
ब्राह्मणी गावात जल्लोष
ब्राम्हणी : मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज 27 जानेवारी रोजी यश मिळाले. त्यामिमित्त ब्राम्हणी गावातील समाज बांधवांनी जुन्या बाजार तळवर एकत्रित येत फटाके फोडून व...
गुरुवारी अपहरण,शुक्रवारी सापडले मृतदेह
राहुरी : तालुक्यातील मानोरी येथील वकील दांपत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
गुरुवारी 25 जानेवारी रोजी...






















