गणराज्य न्यूज राहुरी : धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ राजूभाऊ शेटे यांच्यावतीने उद्या रविवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजता संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

आहे.तरी,राहुरी,नगर,पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.














