गणराज्य न्यूज पारनेर: सुपा गावचे ग्रामदैवत मळगंगा माता यात्रा उत्सव निमित्त आज मंगळवार 22 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता हॉटेल मुंजोबा समोर भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पैलवान व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मळगंगा माता यात्रा उत्सव समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समिती सदस्य यांच्याकडून करण्यात येत आहे.
















