ब्राम्हणी : शनिवार 31 मे रोजी सकाळी 9.30 वाजता ब्राम्हणी जुन्या बाजारतळावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच प्रा.सौ. सुवर्णाताई सुरेश बानकर यांनी गणराज्य न्यूज बोलताना दिली.
ग्रामसभेच्या प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे.इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.दरम्यान ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन व विविध विषयावर चर्चा होईल..
15 व्या वित्त आयोगातून सुमारे 7 लाख रुपये किंमतीचे फिरते शौचालय टॉयलेट, 5000 लिटर क्षमतेचे 2 लाख 50 हजार नवीन पाण्याची टँकर या गरजेच्या आवश्यक साहित्य वस्तूची गावासाठी खरेदी करण्यात आले.















