Home क्राईम जिल्हा बँक अध्यक्षपदी घुले

जिल्हा बँक अध्यक्षपदी घुले

17
0

अहिल्यानगर  : जिल्हा जिल्हा बँक चेअरमनपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले याची निवड करण्यात आली.

आज सकाळी ११ जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली.

त्यापूर्वी ९ वाजता नगरमधील राजे पॅलेस येथे संचालकांची बैठक अनौपचारिक बैठक पार पडली.
दरम्यान अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर एकमत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here