ganrajyanews.com
अनोखे रक्षाबंधन
गणराज्य न्यूज ब्राम्हणीस्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींनी परिसरातील झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविला.रक्षाबंधन सण फक्त भावाबहिणींच्या...
अभिवादन
गणराज्य न्यूज
ब्राम्हणी - सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज 8 ऑगस्ट रोजी ब्राह्मणी ग्रामपंचायत कार्यालयात...
बानकर स्कूलमध्ये जादूचे प्रयोग
ब्राम्हणी : विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय म्हणजे मॅजिक शो अर्थात “जादूचे प्रयोग” स्व.विलास बानकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.बानकर स्कूलमध्ये गुरुवारी प्रख्यात इंटरनॅशनल जादूगार श्री भागवत...
बानकर स्कूलमध्ये जादूचे प्रयोग
ब्राम्हणी : विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय म्हणजे मॅजिक शो अर्थात "जादूचे प्रयोग" स्व.विलास बानकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.बानकर स्कूलमध्ये गुरुवारी प्रख्यात इंटरनॅशनल जादूगार...
Dysp शिवपुंजे,वमने यांची बदली
गणराज्य न्यूज अहिल्यानगरश्रीरामपुरचे डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांची मंगळवेडा(सोलापूर) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी
अमरावती येथून बदलून जयदत्त भावर यांची नियुक्ती करण्यात आली. शिर्डीचे डीवायएसपी...
१३ टक्के पगारवाढीच आश्वासन
गणराज्य न्यूज शनिशिंगणापूर - शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनासह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले साखळी उपोषण १३ टक्के पगारवाढीच्या आश्वासनानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी...
शेटे आत्महत्या प्रकरणी चौकशी
गणराज्य न्यूज सोनई : शनैश्वर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी २८ जुलै रोजी पहाटे शनिशिंगणापूर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली....
महाराष्ट्र बिजनेस अवार्ड 2025
गणराज्य न्यूज नाशिक: महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र ब्राह्मणी गावच भूषण श्रीकृष्ण इंडस्ट्रीचे चेअरमन महेंद्र हापसे पाटील यांना महाराष्ट्र बिजनेस...
आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार
अहिल्यानगरराहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक तालुका राहुरी येथे केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल श्रीमती शिल्पा उदेभान राणे - ठाकरे यांना 2024 चा आदर्श ग्राम महसूल...
आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार
अहिल्यानगरराहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक तालुका राहुरी येथे केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल श्रीमती शिल्पा उदेभान राणे - ठाकरे यांना 2024 चा आदर्श ग्राम महसूल...





















