Home अहमदनगर आज भव्य कुस्ती मैदान

आज भव्य कुस्ती मैदान

67
0

राहुरी – हनुमान जयंतीनिमित्त आज शनिवारी सायंकाळी तमनर आखाडा येथे भव्य निकाली कुस्ती मैदान होत आहे.

तरी कुस्ती प्रेमी प्रेक्षक व पैलवान ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन हनुमान जयंती उत्सव मंडळ व तमनर आखाडा ग्रामस्थ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here