Home Authors Posts by ganrajyanews.com

ganrajyanews.com

599 POSTS 0 COMMENTS
महाराष्ट्र राज्यातील मराठी बातम्यांचे प्रसिद्ध ऑनलाईन न्यूज पोर्टल गणराज्य न्यूज संपर्क: ganrajyanews@gmail.com

ब्राह्मणी सोसायटीत 2 तज्ञ संचालक

0
ब्राम्हणी - विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या तज्ञ संचालकपदी  नंदकुमार बाळकृष्ण हापसे सर व जालिंदर गजाराम पाटोळे मेजर यांची मंगळवार 12 जानेवारी...

निवेदक ढोकणे यांना पुरस्कार

0
शिर्डी : येथे ओमसाई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट निवेदक म्हणून आप्पासाहेब ढोकणे...

मकाच्या शेतात बिबट्या

0
राहुरी : तालुक्यातील मोकळ ओहळ येथील चेडगाव रस्त्यावरील लहारे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तीन दिवसांत बिबट्याशी...

महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

0
अहिल्यानगर -.वेदांत उंदरे यांची कुमार महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली.१५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या ५१ वी कुमार गट राष्ट्रीय...

विखे – जगताप एक्स्प्रेस वेगात;

0
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीआधीच राजकीय भाजप राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात...

गुन्हेगारीचा बीमोड करा – पालकमंत्री विखे पाटील

0
​शिर्डी - "जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता...

श्रीरामपूरात तणावाचे वातावरण

0
श्रीरामपूर : शहरातील कॉलेज रोडवरील संतलुक हॉस्पिटल परिसरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.उपचारादरम्यान मृत्यू...

निवडणूक आयोगाची तयारी सुरू..

0
गणराज्य न्यूज राहुरी - २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त जागी लवकरच  पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने...

शनैश्वर’ देवस्थानची सूत्रे विभागीय आयुक्तांकडे

0
शनिशिंगणापूर : उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १२) शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा हा निर्णय दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १९) स्थगित...

ब्राह्मणीत अपघातांची मालिका

0
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी बस स्टॅन्ड परिसरात राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. ब्राह्मणी बस स्टँडवर कायम रहदारी असते.वास्तविक येथे गतिरोधक असणे गरजेचे असताना...

EDITOR PICKS

ताज्या बातम्या

वळणमध्ये विकासकामांचे उद्घाटन

0
वळण :  येथे विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आ अक्षय कर्डिले, राहुरी तालुका...

नेवासा नगरीत हरी नामाचा जयघोष

0
🟥🗞️ गणराज्य न्यूज  दि. ९ ऑगस्ट २०२६📍 नेवासा - महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथांचे रचनास्थान असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्र...

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

0
सोनई - येथे संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी त 9 ऑगस्ट रोजी विश्वलक्ष्मी मंगलकार्यालय येथे सोनई शाखेचे विठ्ठल महाराज खाडे यांचे मार्गदर्शनाखाली...

प्रेरणा शिल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

0
गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील खडांबे येथील खडांबे येथील श्री शाहू विद्या मंदिर शाळा प्रांगणात प्रेरणा शिल्प उभारण्यात आले. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक...

वडिलांच्या स्मरणार्थ विधायक उपक्रम

0
सोनई :  सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे व उद्योजक अनिल शेटे बंधूंनी वडील पोपटराव शेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सामाजिक बांधिलकी जपत वारकरी संप्रदायाचा सन्मान...
Rahuri Buva

राहुरीतील बुवासिद्ध देव यात्रा उत्सवास प्रारंभ

0
राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देव यात्रा उत्सवास बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, सांस्कृतिक...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश!

0
गणराज्य न्यूज 📍 दिल्ली | दि. २५ जुलै २०२६ |  देशभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला....

सोनईमध्ये निषेध मोर्चा

0
सोनई | गणराज्य न्यूज वेब टीम दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ सोनई शहर व परिसरातील समस्त ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, व्यापारी असोसिएशन, तसेच...

वन डे – कळसुबाई व भंडारदरा ट्रिप

0
गणराज्य न्यूज: राहुरी - विठ्ठल रुक्मिणी यात्रा कंपनी आयोजित भंडारदरा व कळसूबाई दर्शन व पर्यटन मंगळवार 21 जुलै रोजी एक दिवसीय ट्रिपचे नियोजन करण्यात...

हॉटेल साम्राज्यचा आज भव्य शुभारंभ

0
'हॉटेल साम्राज्य' या नवीन व्हेज आणि नॉन-व्हेज रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ आज मंगळवार 14 जुलै रोजी सायंकाळी 6 नेवासा तालुक्यातील सोनई-खेडले परमानंद रोड शिरेगाव फाटा...