Home Authors Posts by ganrajyanews.com

ganrajyanews.com

542 POSTS 0 COMMENTS
महाराष्ट्र राज्यातील मराठी बातम्यांचे प्रसिद्ध ऑनलाईन न्यूज पोर्टल गणराज्य न्यूज संपर्क: ganrajyanews@gmail.com

पुन्हा आत्महत्या : शनिशिंगणापूर हादरलं

0
शनी देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२, रा. बेल्हेकरवाडी, ता. नेवासा) याने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवस्थानचे उपकार्यकारी...

ब्राह्मणीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

0
अहिल्यानगर : श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे आदिशक्ती जगदंबा देवी मंदिर दरबारात हिंदू समाजाची अस्मिता प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे रविवार ऑगस्ट रोजी आयोजन...

श्री शाहू महाराज विद्या मंदिर यश

0
गणराज्य न्यूज खडांबे - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शाहू विद्या मंदिर, खडांबे ता.राहुरी. येथील मिलिंद संदीप खळेकर इ.६ वी याने...

‘क्रिएटिव्ह सिझर्स’ हेअरकट स्पर्धा उत्साहात

0
अहिल्यानगर :-'क्रिएटिव्ह सिझर्स' हेअरकट स्पर्धा उत्साहात अहिल्यानगर : फॅशन व ब्युटी क्षेत्रात कार्यरत नवोदित तरुण-तरुणींना स्वतःची कला सादर करता यावी या उद्देशाने आयोजित "क्रिएटिव्ह...

राहुरी फॅक्टरीत कानिफनाथ मंदिराच भूमिपूजन

0
गणराज्य न्यूज राहुरीफॅक्टरीराहुरी फॅक्टरी येथील ओम चैतन्य कानिफनाथ भक्त मंडळ यांच्या संकल्पनेतून आणि गुरुवर्य सुरेश आण्णा चव्हाण यांच्या माध्यमातून कानिफनाथ महाराजांचे मंदिराचे भूमिपूजन आज...

अबब.. 2 कर्मचाऱ्यांच्या खाती 1 कोटी

0
गणराज्य न्यूज अहिल्यानगर - बहुचर्चित शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल एक...

अशोक भाकरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम ठरला सर्वोत्कृष्ट

0
गणराज्य न्यूज वांबोरी : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मुळा डावा कालवा सिंचन शाखेचे कर्मचारी अशोक भाकरे यांचा सेवापूर्ती सोहळा रविवारी सायंकाळी वांबोरी इरिगेशन कॉलनीत...

26 जुलै: कारगिल विजय दिवस

0
ब्राम्हणी :विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला.26 जुलै कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत...

आई-बाप शिवाय जीवन अपूर्ण

0
गणराज्य न्यूज ब्राम्हणीजीवनात आई- बाप श्रेष्ठ आहेत. लेकरांचं सुख माता पित्याच सुख असत.आपल्या मुलांना घडविणारे कैलासवासी गजाराम लुमाजी पाटोळे भाग्यवान आहेत.धर्म सेवेप्रमाणे देशसेवा महत्वाची...

पवन ट्रेडर्सवर छापा

0
गणराज्य न्यूज राहुरी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने आज शनिवार 26 जुलै रोजी सकाळी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स...

EDITOR PICKS

ताज्या बातम्या

मंगळवारी महा-डेमो पोलिस भरती

0
राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथील छत्रपती शिक्षण संस्था संचलित जय हिंद करिअर अकॅडमीच्या वतीने मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता महा-डेमो पोलिस...

दर गुरुवार नित्यसेवा बडे बाबांची

0
गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राम्हणी गावात देवी मंदिर प्रांगणात आज गुरुवार सायंकाळी 6.30 वाजता श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज मंदिरात माजी मंत्री...

शुक्रवार १६ पासून किर्तन महोत्सव

0
ब्राम्हणी : श्री गणेश जयंती निमित्त सालाबादप्रमाणे ब्राह्मणी उंबरे केंदळ या गावांच्या शिवेवर सिद्धिविनायक मंदिर टेंभी येथे शुक्रवार 16 ते शुक्रवार 23 जानेवारी या...

ब्राह्मणी सोसायटीत 2 तज्ञ संचालक

0
ब्राम्हणी - विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या तज्ञ संचालकपदी  नंदकुमार बाळकृष्ण हापसे सर व जालिंदर गजाराम पाटोळे मेजर यांची मंगळवार 12 जानेवारी...

निवेदक ढोकणे यांना पुरस्कार

0
शिर्डी : येथे ओमसाई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट निवेदक म्हणून आप्पासाहेब ढोकणे...

मकाच्या शेतात बिबट्या

0
राहुरी : तालुक्यातील मोकळ ओहळ येथील चेडगाव रस्त्यावरील लहारे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तीन दिवसांत बिबट्याशी...

महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

0
अहिल्यानगर -.वेदांत उंदरे यांची कुमार महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली.१५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या ५१ वी कुमार गट राष्ट्रीय...

विखे – जगताप एक्स्प्रेस वेगात;

0
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीआधीच राजकीय भाजप राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात...

गुन्हेगारीचा बीमोड करा – पालकमंत्री विखे पाटील

0
​शिर्डी - "जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता...

श्रीरामपूरात तणावाचे वातावरण

0
श्रीरामपूर : शहरातील कॉलेज रोडवरील संतलुक हॉस्पिटल परिसरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.उपचारादरम्यान मृत्यू...