Home Authors Posts by ganrajyanews.com

ganrajyanews.com

567 POSTS 0 COMMENTS
महाराष्ट्र राज्यातील मराठी बातम्यांचे प्रसिद्ध ऑनलाईन न्यूज पोर्टल गणराज्य न्यूज संपर्क: ganrajyanews@gmail.com

आज भव्य कुस्ती मैदान

0
राहुरी - हनुमान जयंतीनिमित्त आज शनिवारी सायंकाळी तमनर आखाडा येथे भव्य निकाली कुस्ती मैदान होत आहे.तरी कुस्ती प्रेमी प्रेक्षक व पैलवान ग्रामस्थ यांनी मोठ्या...

ब्राम्हणीत अवैध धंदे जोमात

0
 राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र,कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यात्रा उत्सव काळात बनावट...

उद्यापासून ब्राम्हणीचा यात्रा उत्सव

0
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावच ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रा उत्सवास दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी शनिवार 12 एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे.शनिवार व रविवार दोन...

12 एप्रिल रोजी आदिशक्तीचा यात्रा उत्सव

0
ब्राम्हणी : गावच ग्रामदैवत आदिशक्ती जगदंबा देवीचा यंदाचा यात्रा उत्सव शनिवार 12 एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी होत आहे.दोन दिवशीय यात्रा उत्सवाचा नारळ...

मुक्ताई पेट्रोलियमचा शुभारंभ

0
ब्राम्हणी : राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यालगत मुक्ताई पेट्रोलियमचा आज सायं 5 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आई वडिलांच्या हस्ते शुभारंभ होत असल्याची माहिती श्री.अरुण विष्णू कानडे यांनी गणराज्य...

माळवाडगावात राहुरीतील घटनेचा निषेध

0
श्रीरामपूर : (माळवाडगाव) - राहुरी येथे हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ माळवाडगाव येथील व्यावसायिकांनी बंद ठेवून...

मिरीत छावा चित्रपटाचे आयोजन

0
मिरी (गणराज्य न्यूज): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटाद्वारे सर्वांना पाहाता यावा यासाठी मिरी गावात शनिवार 29 मार्च रोजी सायं 7.30 वाजता...

मोफत नेत्र तपासणी शिबिर

0
गणराज्य न्यूज राहुरी फॅक्टरी सत्कार्याच्या जोरावर साई आदर्श मल्टीस्टेटने उंच भरारी घेऊन प्रगती साधली असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे यांनी केले.साई आदर्श...

मोकळ ओहोळचे पांडुरंग काशिद यांचे निधन

0
राहुरी - मोकळ ओहोळ  येथील पांडुरंग पिराजी काशिद (वय 72) यांचे काल सोमवार 17 मार्च रोजी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले.त्यांचा उद्या सकाळी 10:00...

पाऊले चालती… मढीची वाट…

0
ब्राम्हणी - श्री क्षेत्र कौठेकमळेश्वर ते श्री क्षेत्र मढी पद यात्रा सोहळ्याचे रविवारी दुपारी ब्राम्हणीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.ब्राम्हणी गावचे माजी उपसरपंच कैलास...

EDITOR PICKS

ताज्या बातम्या

तनपुरे आहे त्याच पक्षात

0
राहुरी आम्ही आहोत त्याच पक्षात आहे, अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. फक्त निवडणूकीतून मी माघार घेतली आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपूरे...

0
ब्राह्मणी - परिसराच श्रद्धास्थान बहिरोबा महाराज यात्रा उत्सव निमित्त मंगळवार १४ एप्रिल व बुधवार १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी यात्रेच्या...

देवगडच्या बाबाजींना मातृशोक

0
 नेवासा - श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांचे आज रवीवार...

ब्राम्हणीत चोरट्यांची दहशत!

0
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत आहे.गत आठवड्यात घरातून सोने चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा रात्री चोरट्यांनी दुकानात दरोडा टाकून पैसे...

अवकाळी : दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

0
अहिल्यानगर : जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने राहाता व पाथर्डी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.राहाता तालुक्यातील सोमनाथ जिजाबापू गाडगे (वय...

चिंचोली;भटारकर वस्ती जि.प शाळा

0
गणराज्य न्यूज राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्नेहसंमेलने चिमुकल्यांचा उत्साह वाढविणारी  तसेच त्यांच्यात लपलेल्या सुप्तगुणांना चालना देणारी आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत या स्नेहसंमेलनाचे...

शनिशिंगणापूर ; गावकरी गेट उघडले

0
गणराज्य न्यूज : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे गावकरी गेट खुले करण्याची मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करीत होते. अखेर शनैश्वर देवस्थानचे प्रशासक व विभागीय...

ब्राम्हणीत उद्या हिंदू संमेलन

0
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावात उद्या शुक्रवार दि.20 मार्च विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व हिंदू बांधवांनी नवीन बाजारतळ येथे सायं 6...

अवकाळीचा पिकांना फटका

0
राहुरी : तालुक्यातील वांबोरी परिसरात वादळी वाऱ्याने  अवकाळी पावसासह गारांनी जोरात हजेरी लावली.वांबोरी परिसरातील मोरेवाडी,ससे गांधले वस्ती, कात्रड,परिसरातील  गहू,हरभरा,ज्वारी कांदा मका व घास या...

अहिल्यानगरकर सावधान

0
 अहिल्यानगर :- भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची...