ganrajyanews.com
त्या 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
गणराज्य न्यूज राहुरी
नगर-मनमाड रस्त्यावर अनेकांचे बळी जात असून या रस्त्याचे काम तातडीने होऊन अवजड वाहतूक वळवावी या मागणीसाठी नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने...
मदत नव्हे कर्तव्य…!
ब्राम्हणी : श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून हभप स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राम्हणी गावातील देवगड सेवेकरी स्व:खर्चातून ब्राह्मणी गावातील...
आर्थिक व्यवहार गडबड!
अहिल्यानगर : शनैश्वर देवस्थानमधील
बनावट ॲप प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. या चौकशीत काहींच्या आर्थिक व्यवहारात गडबड आढळून आली असून, त्यांना मंगळवारी...
महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची संधी
भारत देशाच्या 15 व्या उपराष्ट्रपतीपदी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संधी
मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या १५ व्या उपराष्ट्रपतीपदी बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी...
खड्ड्यावरून चेडगावची ग्रामसभा गाजली
राहुरी:तालुक्यातील चेडगांवमधील पाटाचा पुल ते भवानी माता मंदीर रस्त्यावरील खड्डे प्रश्नी तरुणांनी ग्रामसभेत आवाज उठविताच सदर प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी त्या तरुणांचे अभिनंदन करत...
विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील बाप्पा
ब्राम्हणी : विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील बाप्पाची श्री क्षेत्र देवगड सेवेकरी गणेश भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून गणरायाला निरोप दिला.
...
ब्राम्हणीत DJ चा दणदणाट,अमर्याद आवाज
बाप्पा तुमचं आगमन 27 ऑगस्टला मोठ्या उत्साहात झालं.अन् नेमकी पुढील तीन दिवसात म्हणजे 30 ऑगस्टला ब्राम्हणी गावची ग्रामसभा पार पडली.अनेक वर्षापासून ग्रामस्थांना होणारा dj...
बहिरोबा मंडळाच्या बाप्पाच विसर्जन
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: ब्राम्हणी : बहिरोबा गणेश मंडळाच्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.दहा दिवस एक मोठं कुटुंब...
ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रतिसाद
ब्राम्हणी
श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमीत हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) देवाची आळंदी यांच्या कृपाआशीर्वादाने सोमवार 1 सप्टेंबर...
ब्राम्हणीच्या भाकरी मुंबईला
ब्राम्हणी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 पासून मुंबई येथेआझाद मैदानावर उपोषण सुरू केले.आज तिसरा दिवस आहे. मराठा बांधवांची जेवणाची सोय व्हावी...






















