ganrajyanews.com
रस्ता आपलाच सहकार्य करा
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : बस स्टॅन्ड पासून गावात बाजार तळाकडे जाणारा महत्वपूर्ण रस्ता अशी ओळख असलेल्या मुख्य रस्त्याचे काम चार दिवसापासून सुरू आहे.त्याच...
आता पुढील सुनावणी 20 तारखेला
गणराज्य न्यूज
शनिशिंगणापूर : शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील अनावश्यक नोकरभरती व अन्य तक्रारीबाबत देण्यात आलेल्या '४१ डी' नोटिशीला उत्तर देण्यासाठी मुंबई येथील धर्मादाय आयुक्तांसमोर...
रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
डोंगरगण : सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर,डोंगरगण (सीतेचे) येथे तिसरा श्रावणी सोमवार निमित्त सोमवार दि.19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपासून खिचडी महाप्रसाद...
ब्राम्हणीत आजपासून किर्तन महोत्सव
गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राम्हणी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार व 51 व्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारपासून त्रिदिनी किर्तन महोत्सवाचे...
81 लाख रुपयांचे कर्ज वाटप
गणराज्य न्यूज
उंबरेमहाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना खेळते भांडवल व कर्ज वाटपाचा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी उंबरे येथे पार...
अनोखे रक्षाबंधन
गणराज्य न्यूज ब्राम्हणीस्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींनी परिसरातील झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविला.रक्षाबंधन सण फक्त भावाबहिणींच्या...
अभिवादन
गणराज्य न्यूज
ब्राम्हणी - सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज 8 ऑगस्ट रोजी ब्राह्मणी ग्रामपंचायत कार्यालयात...
बानकर स्कूलमध्ये जादूचे प्रयोग
ब्राम्हणी : विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय म्हणजे मॅजिक शो अर्थात “जादूचे प्रयोग” स्व.विलास बानकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.बानकर स्कूलमध्ये गुरुवारी प्रख्यात इंटरनॅशनल जादूगार श्री भागवत...
बानकर स्कूलमध्ये जादूचे प्रयोग
ब्राम्हणी : विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय म्हणजे मॅजिक शो अर्थात "जादूचे प्रयोग" स्व.विलास बानकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.बानकर स्कूलमध्ये गुरुवारी प्रख्यात इंटरनॅशनल जादूगार...
Dysp शिवपुंजे,वमने यांची बदली
गणराज्य न्यूज अहिल्यानगरश्रीरामपुरचे डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांची मंगळवेडा(सोलापूर) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी
अमरावती येथून बदलून जयदत्त भावर यांची नियुक्ती करण्यात आली. शिर्डीचे डीवायएसपी...




















