Home Authors Posts by ganrajyanews.com

ganrajyanews.com

617 POSTS 0 COMMENTS
महाराष्ट्र राज्यातील मराठी बातम्यांचे प्रसिद्ध ऑनलाईन न्यूज पोर्टल गणराज्य न्यूज संपर्क: ganrajyanews@gmail.com

राहुरीत आज लोकशाहीचा उत्सव

0
गणराज्य न्यूज राहुरी : राहुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.तर लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारराजा तयारीत आहे.एकूण १२ प्रभागांमध्ये...

ना.विखे पाटील राहुरीत

0
राहुरी - नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी 6 वाजता विजयी संकल्प...

राहुरी शहरात राजकारण तापलं…

0
राहुरी : नगरपरिषद निवडणूकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वेगळे वळण लागले असून तनपुरेवाडी येथील प्रभाग क्रमांक ३ येथील उमेदवारांच्या फ्लेक्स बोर्डला काळे फासल्याचा प्रकार घडला...

राजकीय नेते, इच्छुकांच लागल लक्ष

0
अहिल्यानगर (गणराज्य न्यूज)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर १९ नोव्हेंबर...

जिल्हा बँक अध्यक्षपदी घुले

0
अहिल्यानगर  : जिल्हा जिल्हा बँक चेअरमनपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले याची निवड करण्यात आली. आज सकाळी ११ जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची...

चेडगावामध्ये बिबट्याची दहशत

0
 राहुरी तालुक्यातील चेडगावामध्ये काल गुरुवारपासून बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे.एक नव्हे एकाच वेळी तीन तीन बिबटे एकाच वेळी पहायला मिळाल्याने परिसरात शेतकरी वर्ग...

28 ला हॉटेल युवराजचा शुभारंभ

0
 गणराज्य न्यूज नेवासा -- युवराज उद्योगसमूह संचलित हॉटेल युवराज परमिट रूम बार अँड लॉजिंगचा भव्य उद्घाटन शुभारंभ सोहळा शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच...

वांबोरीतील बळीराजा एकत्र येतोय

0
गणराज्य न्यूज अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यभर बिबट्यांचे वाढते हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे.परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा असल्याने रात्री शेतात...

अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर

0
ब्राम्हणीतील गावकऱ्यांच्या संतप्त भावनांचा विचार करून अवैध धंदे व्यावसायिकांची वाढती भाईगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.सोमवारी आश्वासन दिल्याप्रमाणे पीआय संजय ठेंगे व सहकारी...

भाईगिरीविरोधात ब्राम्हणीकर आक्रमक

0
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : गावातील कायदा व सुव्यवस्था,अवैध व्यवसाय,वाढती भाईगिरी या विरोधात ब्राम्हणी गावातील संतप्त तरुण व ग्रामस्थ एकवटल्याचे सोमवारी दिसून आले. रविवारी रात्री ब्राम्हणी...

EDITOR PICKS

ताज्या बातम्या

शनिशिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी!

0
शनिशिंगणापूर गणराज्य न्यूज| प्रतिनिधी शनिशिंगणापूर : शनि अमावस्येच्या पर्वकाळात लाखो शनिभक्तांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्री अमावस्येला सुरुवात झाल्यानंतर मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली. दिवसभर...

सोनईत ‘जगदंबा टेक्सटाईल्स’चा शुभारंभ

0
अहिल्यानगर : जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध सोनई मार्केटमध्ये शनिशिंगणापूर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या ‘जगदंबा टेक्सटाईल्स’ या भव्य-दिव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वकाळात सोमवार, दि. १२...

अभिनेते नाना पाटेकर यांच निधन

0
गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्यात निधन झाले त्यांच्यावर पुण्यातील डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर आज...

शनिवारी शनि अमावस्या…

0
सोनई : शनिवार दि १० ऑक्टोबर रोजी शनि अमावस्या असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात सोमवार दि ५ रोजी शनिशिंगणापूर...

धक्कादायक : लेकरांसह आईने जीवन संपवले

0
राहुरी : देवळाली प्रवरा येथील कारवाडी परिसरात एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांना गळफास दिल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी...

ब्राम्हणी शाळेला नवीन मुख्याध्यापक

0
राहुरी : तालुक्यात गुणवत्ता व भौतिक सुविधेच्याबाबतीत नावाप्रमाणे आदर्श ठरलेल्या ब्राम्हणी येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी श्रीनिवास पुंजाहरी खर्डे यांची...

राहुरी तालुका आढावा बैठक

0
राहुरी : राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडलीये... राहुरी तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची किंवा चाऱ्याची टंचाई नसली, तरी...

बाप्पाच्या दारी महिलांचा सन्मान भारी

0
 चेडगाव | प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील चेडगाव येथे शिवस्वराज्य युवा मंचच्या वतीने आयोजित ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठीचा मनोरंजनात्मक व उत्साहपूर्ण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाला...

इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प

0
राहुरी : ब्राह्मणी परिसरात मागील चार दिवसांपासून जिओ मोबाईल नेटवर्कची रेंज अचानक गायब झाल्याने मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कॉल न लागणे,...

ब्राम्हणी शिवालयास अमरनाथ

0
राहुरी (गणराज्य न्यूज ) : चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त 7 सप्टेंबर रोजी ब्राम्हणी येथे अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली. यामध्ये बर्फापासून साकारण्यात आलेल्या आकर्षक शिवलिंगाचे...