Home Authors Posts by ganrajyanews.com

ganrajyanews.com

599 POSTS 0 COMMENTS
महाराष्ट्र राज्यातील मराठी बातम्यांचे प्रसिद्ध ऑनलाईन न्यूज पोर्टल गणराज्य न्यूज संपर्क: ganrajyanews@gmail.com

मोकळ ओहोळचे पांडुरंग काशिद यांचे निधन

0
राहुरी - मोकळ ओहोळ  येथील पांडुरंग पिराजी काशिद (वय 72) यांचे काल सोमवार 17 मार्च रोजी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले.त्यांचा उद्या सकाळी 10:00...

पाऊले चालती… मढीची वाट…

0
ब्राम्हणी - श्री क्षेत्र कौठेकमळेश्वर ते श्री क्षेत्र मढी पद यात्रा सोहळ्याचे रविवारी दुपारी ब्राम्हणीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.ब्राम्हणी गावचे माजी उपसरपंच कैलास...

रविवारपासून ब्राम्हणीत कथा प्रारंभ

0
ब्राम्हणी : चेडगाव रस्त्यालगत चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिरासमोर संगीत तुलसीदास रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.कथा प्रवक्ते हभप रावसाहेब महाराज गायकवाड यांच्या वाणीतून रविवार...

कर्नल राजदेव यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात

0
 गणराज्य न्यूज राहुरी : ग्रामीण भागातील तरुणांनी सैन्य दलात भरती व्हाव.उत्कृष्ट व्यवसायाची निवड करून यशस्वी उद्योजक व्हावं, चांगली शेती करावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त लेफ्टनंट...

महावितरणकडून वीज नियोजनाचा अभाव

0
राहुरी - तालुक्यातील ब्राम्हणीसह परिसरातील गावात सध्या विजेचा खेळ खंडोबा सुरू असून शेतकरी अक्षरशा मेटाकुटीला आला आहे .महावितरण विभागाने यासाठी व्यवस्थित नियोजन करून...

ब्राम्हणीत बुधवारी मोफत छावा चित्रपट

0
ब्राम्हणी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटद्वारे सर्वांना पाहाता यावा यासाठी ब्राम्हणी गावात बुधवारी 12 मार्च रोजी सायं 7 वाजता ब्राम्हणी...

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

0
अहिल्यानगर - जिल्ह्यासाठी नवे जिल्हाधिकारी म्हणून पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची 10 दिवसापूर्वी साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांच्या...

महिला दिनानिमित्त – छावा..

0
सोनई - ब्राम्हणी : जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी वंजारवाडीतील आयलेक्स सिनेमागृहातर्फे महिला भगिनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी छावा चित्रपट पाहण्यासाठी शनिवार 8...

संतकवी माहिपती महाराज देवस्थानचा फिरता नारळी सप्ताह

0
 राहुरी फॅक्टरी : येथील क्लब हाऊस प्रांगणात १८ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान श्री संतकवी महीपती महाराज श्रीक्षेत्र ताहाराबाद यांचा फिरता नारळी सप्ताह कमिटीच्या...

अबु आझमी निलंबित……

0
मुंबई - अबु आझमी यांना औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं असून त्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.आज विधानसभेत चंद्रकांत...

EDITOR PICKS

ताज्या बातम्या

वळणमध्ये विकासकामांचे उद्घाटन

0
वळण :  येथे विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आ अक्षय कर्डिले, राहुरी तालुका...

नेवासा नगरीत हरी नामाचा जयघोष

0
🟥🗞️ गणराज्य न्यूज  दि. ९ ऑगस्ट २०२६📍 नेवासा - महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथांचे रचनास्थान असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्र...

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

0
सोनई - येथे संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी त 9 ऑगस्ट रोजी विश्वलक्ष्मी मंगलकार्यालय येथे सोनई शाखेचे विठ्ठल महाराज खाडे यांचे मार्गदर्शनाखाली...

प्रेरणा शिल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

0
गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील खडांबे येथील खडांबे येथील श्री शाहू विद्या मंदिर शाळा प्रांगणात प्रेरणा शिल्प उभारण्यात आले. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक...

वडिलांच्या स्मरणार्थ विधायक उपक्रम

0
सोनई :  सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे व उद्योजक अनिल शेटे बंधूंनी वडील पोपटराव शेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सामाजिक बांधिलकी जपत वारकरी संप्रदायाचा सन्मान...
Rahuri Buva

राहुरीतील बुवासिद्ध देव यात्रा उत्सवास प्रारंभ

0
राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देव यात्रा उत्सवास बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, सांस्कृतिक...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश!

0
गणराज्य न्यूज 📍 दिल्ली | दि. २५ जुलै २०२६ |  देशभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला....

सोनईमध्ये निषेध मोर्चा

0
सोनई | गणराज्य न्यूज वेब टीम दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ सोनई शहर व परिसरातील समस्त ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, व्यापारी असोसिएशन, तसेच...

वन डे – कळसुबाई व भंडारदरा ट्रिप

0
गणराज्य न्यूज: राहुरी - विठ्ठल रुक्मिणी यात्रा कंपनी आयोजित भंडारदरा व कळसूबाई दर्शन व पर्यटन मंगळवार 21 जुलै रोजी एक दिवसीय ट्रिपचे नियोजन करण्यात...

हॉटेल साम्राज्यचा आज भव्य शुभारंभ

0
'हॉटेल साम्राज्य' या नवीन व्हेज आणि नॉन-व्हेज रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ आज मंगळवार 14 जुलै रोजी सायंकाळी 6 नेवासा तालुक्यातील सोनई-खेडले परमानंद रोड शिरेगाव फाटा...